दिव्यांगांना कोणतेही लाभ सहजपणे मिळण्यासाठी भारत सरकार द्वारे संपूर्ण दिव्यांगांचे एकच ओळखप्रत्र तयार करण्यात येत आहे.
हे UDID कार्ड तयार करण्यासाठी लागणारे कागदपत्र
१) फोटो स्कॅन केलेली
२) स्वाक्षरी स्कॅन
३) दिव्यांग प्रमाणप्रत्र स्कॅन
४) पुढीलपैकी कोणतेही एक -
अ}आधार कार्ड ,
ब} ड्रायविंग लायसन्स,
क} डोमीसीयल,
ड} पासपोर्ट,
इ} राशन कार्ड,
ई} वोटर कार्ड (ईलेक्शन कार्ड)
संपूर्ण फॉर्म भरूण झाल्यानंतर submit करूण एक प्रत व त्या सोबत आधार कार्ड , दिव्यांग प्रमाणप्रत्र ( झेरॉक्स व ओरीजनल ) शासकिय रूग्नालय येथे सादर करणे आवश्यक आहे.
हे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्मार्ट कार्ड तयार होऊन पोस्ट द्वारे घरपोच मिळेल.
No comments:
Post a Comment