सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका



RTE नुसार बालकांचे मूल्यमापन आपणास सातत्यपूर्ण व सर्वंकष प्रकारचे करायचे असून त्यात कोणती साधनतंत्रे वापरायची याची माहिती शिक्षकास असणे आवश्यक आहे.

शासनाने यासाठी एक अतिशय उपयोगी मार्गदर्शन पुस्तिका बनविली आहे.

या पुस्तिकेत आकारिक व संकलित मूल्यमापन म्हणजे काय? त्यासाठी कोणती साधनतंत्रे वापरावीत इत्यादी गोष्टींचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

या मार्गदर्शिकेचा नक्कीच आपणास उपयोग होईल या हेतूने आपणास ती या ब्लॉग वर उपलब्ध करून देत आहे

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटनावर क्लीक करा

फाईल size 800 kb
(1 mb पेक्षा कमी)

(एकूण पाने 105)

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका 

Download

No comments:

Post a Comment