दिव्यांगत्वा
‘एखादया आजारामूळे किंवा कुपोषणामूळे व्यक्तींची किंवा त्याच्या इंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे
यांस ‘अपंगत्व ‘असे म्हणतात.’
यांस ‘अपंगत्व ‘असे म्हणतात.’
अपंगत्वाचे प्रकार :-
1).मतिमंदत्व:-
मति म्हणजे बुध्दी व मंद म्हणजे कमी असणे. ज्या व्यक्तीची बुध्दी प्रत्येक कामात कमी आहे,
अशा व्यक्तीस ‘मतिमंद’ म्हटले जाते.
सर्वसामान्य मुलांपेक्षा बुध्यांक कमी असतो. 70 पेक्षा कमी बुध्यांक असलेल्या मुलांना
शिक्षण घेणे अवघड जाते. 70 ते 90 या स्तरातील विदयार्थी प्रयत्नाने शिक्षण घेवू शकतात.
गंभीर स्वरूपाच्या मानसिक अपंगांना दैनंदिन क्रियाही शिकवाव्या लागतात.

2.अंधत्व:-TB
दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टीहीन असणे. दृष्टी सुधारण्यासाठीच्या भिंगाच्या मदतीने
त्यातल्या त्यात चांगल्या डोळयासाठी दृष्टी तीक्ष्णता जास्तीत जास्त 60/600 अथवा 20/200 स्नेलन
इतक्या प्रमाणातील असणे. दृष्टीक्षेपाची मर्यादा 20 किंवा त्याहून कमी अंशाच्या कोनाइतकी खराब
असलेली व्यक्ती यापैकी कोणतेही नेत्रविकार असलेली व्यक्ती ही ‘अंधत्व’ या सदरात येते.
ज्या व्यक्तीचा दृष्टीदोष शस्त्रक्रिया किंवा चष्मा/कॉन्टॅक्ट लेन्स यासारख्या उपकरणांच्या सहाय्याने
कमी झाला असून जी व्यक्ती दैनंदिन व्यवहार करू शकते परंतु दृष्टीदोषाचे प्रमाण 40%पेक्षा अधिक आहे.
अशा व्यक्ती ‘कमी दृष्टीच्या व्यक्ती’ म्हणून संबोधल्या जातात.

3.कर्णबधिरत्व:-
ज्या व्यक्तीचा चांगल्या कानाचा श्रवणऱ्हास 60 डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा
व्यक्तींना ‘कर्णबधिर व्यक्ती’ म्हणतात.
सहजपणे लक्षात न येणारे परंतु गंभीर स्वरूपाचे अपंगत्व. बहिरेपणा किंवा कर्णबधिरत्व
जन्मापासून असेल तर भाषा वाढीवर परिणाम होतो. वाचाही सदोष राहते व त्यामुळे संवाद
साधण्यात अडथळा येतो.

4.चलनवलन विषयक विकलांगत्व:-
चलनवलन विषयक विकलांगत्व म्हणजेच अस्थिव्यंगत्व. अस्थिव्यंग मुले म्हणजे अशी मुले की,
ज्यांची हाडे, सांधे व स्नायु हे योग्यप्रकारे कार्य करत नाहीत. अशा मुलांना ‘अस्थिव्यंग मुले’ असे म्हणतात.
हे सहज दिसणारे अपंगत्व आहे. या मुलांची हालचालींवरील मर्यादेची त्रुटी दूर केल्यास ती सर्व-सामान्य
मुलांप्रमाणे शिक्षण घेवू शकतात. मैदानी खेळ, हस्तकौशल्य याकडे विशेष लक्ष्य पुरवावे लागते.

5.मेंदूचा पक्षाघात:-
मेंदूचा पक्षाघात म्हणजे मेंदूवर झालेला आघात वा अपघातामुळे मेंदूच्या विकास प्रक्रियेवर
परिणाम होउन शरीराच्या एका किंवा अनेक भागाचे नियंत्रण कमी झाल्याने बहुविध प्रकारची विविधांगी
विकलांगता असलेली व्यक्ती होय.

6.मानसिक आजार:-
मतिमंदत्वाखेरीज मेंदूमध्ये अन्य कोणत्याही कारणाने आलेला आजार व त्यामुळे सकारात्म्क
वा नकारात्मक ‘मानसिक आजार असणारी व्यक्ती’ होय.

7.कुष्ठरोग बरी झालेली व्यक्ती:-
ज्या व्यक्तीचा कुष्ठरोग वैदयकियदृष्टया बरा झालेला आहे तथापि हातापायाच्या संवेदना कमी झालेल्या
आहेत आणि डोळयांच्या वरच्या भागावरदेखील दृष्टी स्वरूपात कमतरता भासते परंतु प्रत्यक्षात मात्र यापैकी
काहीही कमतरता नसते. कुष्ठरोग्याच्या आघातामुळे हातापायात विकृती दिसते. परंतु अशा व्यक्तीच्या
हातापायात प्रत्यक्ष कार्यशक्तीमुळे अर्थार्जनासाठी काम करण्याची शक्ती असते. या प्रकारच्या
व्यक्ती ‘कुष्ठरोग मुक्त व्यक्ती’ होत.

8.वाचादोष:-
अडखळत बोलणे, अस्पष्ट बोलणे, शब्दांची तोडफोड करणे, बोलतांना शब्द मागे-पुढे करणे
त्यात तारतम्य नसणे यालाच ‘वाचादोष‘ असे म्हणतात.

9.अपस्मार:-
अपस्मार या शब्दाचा अर्थ झटका येणे, मिरगी येणे किंवा आकडी येणे असा होय.
अचानक, अनियंत्रित, अतिशय प्रमाणाबाहेर अमर्याद मनावर आघात करणाऱ्या घटना की
ज्यामुळे अबोध वर्तनात बदल होतात.
अपस्मार हा आजार नसून तर एक साचेबदध किंवा रासायनिक विकृतीचे लक्षण आहे.
अपस्माराची कक्षा सामान्यपासून तीव्रपर्यंत असू शकते.

10.स्वमग्नता:-
स्वमग्नता ही एक अशी मानसिक गुंतागुंतीची अवस्था किंवा विकासात्मक विकृती आहे.
त्यात 2.5 ते 3 वर्षाची मुले येतात. या अवस्थेने ग्रस्त मुलांचा शारिरीक व मानसिक विकास होत नाही.
त्याचबरोबर त्यांचे भाषिक कौशल्य विकसित होत नाही. अशा मुलांना आपल्या आई-वडीलांची
जवळीक हवी नसते. ते नेहमी स्वत:च्याच भाव-स्वप्न विश्वात रमून गेलेले असतात.
म्हणून या अवस्थेस ‘स्वमग्नता’ असे म्हणतात.

11.अतिक्रियाशिलता किंवा अतिचंचलता:-
बालकातील अतिक्रियाशिलता, अतिचंचलता, क्षणभरही शांत किंवा स्वस्थ न बसणे,
सतत हालचाल करणे, चौफेर घोडे उधळावित तसे काहीसे त्यांचे वर्तन असते.
म्हणून या वर्तनाला ‘अतिक्रियाशिलता किंवा अतिचंचलता’ असे म्हणतात.

12.मस्कुलर डिस्ट्रोफी:-
हा आजार स्नायुंशी संबंधित आहे. या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींच्या शरिरातील,
ठराविक भागातील, अवयवांतील स्नायुंचे तंतु कमजोर होउ लागतात. किंबहूना नष्ट होउ लागतात.
यास ‘मस्कुलर डिस्ट्रोफी’ असे म्हणतात.

13.डाउन सिंड्रोम:-
हा अनुवांशिक दोष आहे. याने ग्रस्त मुलांची चेहऱ्याची ठेवण मंगोलियन लोंकासारखी असते.
रूंद चेहरा, चपटे नाक, गालावर आलेली हाडे, उतरल्यासारखे डोळे, उघडे तोंड व त्यातून जाडशी जीभ
सतत आत बाहेर आलेली दिसते. हस्तरेषांमध्ये sinion रेषा फक्त तळहातावर असते.

14.जलमस्तिष्कता:-
मेंदूमध्ये cerebro spinal fluid नावाचा तरल पदर्थाचा साठा वाढल्यामुळे डोक्यातंर्गत
दाब वाढून मेंदूची कवटीही वाढते. त्यामुळे मेंदूच्या कार्यात दोष येतो. यालाच ‘जलमस्तिष्कता’ असे म्हणतात.
15.लहानमस्तिष्कता:-मेंदूमध्ये cerebro spinal fluid नावाचा तरल पदर्थाचा साठा वाढल्यामुळे डोक्यातंर्गत
दाब वाढून मेंदूची कवटीही वाढते. त्यामुळे मेंदूच्या कार्यात दोष येतो. यालाच ‘जलमस्तिष्कता’ असे म्हणतात.
अपसामान्य लहान डोक्या सोबतच मतिमंदत्व येण्यास ‘लहानमस्तिष्कता’ असे म्हणतात.
No comments:
Post a Comment