दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तींचे एकूण २१ प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे . या २१ प्रवर्गाची माहिती सन २०१७-१८ या वर्षापासून U-DISE ला भरायची आहे. २१ दिव्यांग प्रवर्गाच्या तपशील माहिती करून घेण्यासाठी खालील डाऊनलोड वर क्लिक करून बघू शकता.( pdf)
DOWNLOAD
✳
✳✳ समावेशित शिक्षण , गट साधन केंद्र पंचायत समिती भंडारा ✳✳
*दिव्यांगजन अधिकार अधिनियम २०१६. नुसार यू -डायस २०१७ -१८ मध्ये २१ दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे . आपल्या शाळेत असणाऱ्या दिव्यांग बालकांची ओळख व्हावी म्हणून २१ प्रवर्गा विषयी माहिती देण्यात येत आहे .
संकलन : सुधिर भोपे BRC भंडारा.
१) पूर्णतः अंध = (Blindness)
» दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टीहीन असणे.
» डोळे जन्मत बंद असणे .
» हलन चलन करताना अडचणी येतात.
२. अंशतः अंध (Low Vision)
» सामान्य दृष्टी पेक्षा कमी दिसणे.
»दूरचे /जवळचे कमी दिसणे .
»पुस्तकावरील पाहताना वाचताना लिहताना अडचणी येतात .
»उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे .
३)कर्णबधीर (Hearing Imapairment)
»कोणताही आवाज ऐकू न येणे .
कमी ऐकू येणे .
»कानाचा श्रवण ६० db किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना कर्णबधीर व्यक्ती म्हणतात .
४) वाचा दोष (Speech and Language Disability)
» अडखळत बोलणे स्पष्ट बोलणे. » शब्दांची तोडफोड करणे.
» बोलताना शब्द मागे पुढे करणे त्यात तारतम्य नसणे यालाच वाचा दोष असे म्हणतात .
» जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे, तोतरे बोलणे ,
» टाळूला छिद्र असणे.
» clept palete.
५. अस्थिव्यंग ( Locomotor Disability)
» ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना अस्थिव्यंग मुले असे म्हणतात.
» हलन चलन क्रिया करण्यास अक्षम .
» सहज दिसणारे अपंगत्व
६) मानसिक आजार (Mental Ellness)
» असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन .
» खूप कमी बोलणे किंवा खूप जास्त बोलणे .
» भयानक स्वप्न पडतात .
» भ्रम आभास असतो .
» कोणत्याही वस्तूला पटकन घाबरतात किंवा घाबरत नाही.
७) अध्ययन अक्षम (Learning Disability)
» वाचन लेखन गणितीय क्रिया अडचण .
» आकलन करण्यास अवघड जाते.
» अंक ओळखण्यात गोंधळ, उलटे अक्षर लिहिणे , शब्द गाळून वाचणे.
» काही मुलांमध्ये वर्तन समस्या
» कमी संभाषण दिसून येते .
» बुद्ध्यांक सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो .
» विशिष्ट अध्ययनात अडचणी येतात .
(८. मेंदूचा पक्षाघात (Cerebral Palsy)
» हालचालींवर नियंत्रण नसते .
» अवयवांमध्ये ताठरता असते .
» मेंदूला इजा झाल्याने हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी निर्माण होतात .
» मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही.
» हलचल क्षमता कमी असते.
९) स्वमग्न (Autism)
» स्वतःच्याच विश्वात हरवलेले असतात.
» भाषिक कौशल्य कमी विकसित झालेले असतात.
» बदल न आवडणे त्या बदलाला तात्काळ राग व्यक्त करणे.
» खेळणी, वस्तू यासोबत अधिक लगाव असतो.
» स्वतःच्या भाव विश्वात रमून गेलेले असतात.
१०)बहुविकलांग ( Multiple Disability)
» एक किंवा जास्त अपंगत्व असते .
» अशा बऱ्याच मुलांना चालतानां बोलतानां , उभेराहतांनां , शि- शू , दैंनदिन कार्य करतानां समस्या असतात. (ADL)
११) कुष्ठरोग (Leprosy Cured Persons)
» हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे .
» त्वचेवर चट्टे , काळे डाग असतात .
» हात,पाय, बोटे सुन्न पडतात .
१२) बुटकेपणा (Dwarfism)
» सामान्य मुलांपेक्षा खूप कमी उंची असलेल्या मुलांना बुटकेपणा असलेले मुले म्हणतात.
» उंची फार कमी असते .
१३) बौद्धिक अक्षमता (Intellectual Disability)
» बौद्धिक क्षमता( IQ) ही ७० पेक्षा कमी असते .
» दैनंदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार, करण्यास कठीण जाते .
» तार्किक प्रश्न सोडविताना अडचणी जातात .
» नवीन वातावरणात समायोजन करताना अडचणी जातात .
» काही मुलांना वर्तन समस्या असतात .
१४) माशपेशीय क्षरण (Mascular Disability)
» गटागटाने मांसपेशी कमकुवत होतात .
»उभे होतानां हाताचा व गुडघ्याचा आधार घ्यावा लागतो.
» मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार जास्त असतो .
१५) मज्जासंस्थेचे तीव्र आजार (chorinic Neurological Conditions)
» मेंदूमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टिममध्ये विकृती झाल्याने हा आजार होतो.
१६) मल्टिपल स्क्लेरोसिस (Multiple sclerosis)
» हातापायातील स्नायूंमधील ताठरपणा किंवा कमजोरी संवेदनांमध्ये परिवर्तन होतो.
» स्नायूमध्ये स्थितीला येथे व स्नायू काम करणे कमी करतात .
» मलद्वार व मूत्राशयावर नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते
१७) थॅलेसिमिया (Thalassemia)
» रक्ताची कमतरता
» वारंवार रक्त पुरवावे लागते .
» चेहरा सुखावलेला असतो .
वजन वाढत नाही .
» श्वास घेण्यात त्रास होतो .
» वारंवार आजारी पडतात .
१८) अधिक रक्तस्त्राव (Hemophilia)
» हा अनुवांशिक रक्तविकार आहे
रक्त वाहिन्यातील बिघाडामुळे हा रोग होतो .
» यामध्ये रक्तस्त्राव होतो .
» जखमा झाल्यास अधिक रक्तस्त्राव होतो .
» कधी कधी रक्तस्त्राव थांबत नाही.
» रक्तस्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगतो.
१९) सिकल सेल (Sickle Cell Disease)
» रक्ताचे प्रमाण कमी असणे .
» रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अशक्त होतात .
» शरीरातील पेशींचा आकार विळ्यासारखा होतो .
» हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो .
२०) अॅसिड अटॅक (Acid Attack Victim)
»अॅसिड अटॅकमुळे चेहरा, हात, डोळे यावर परिणाम होतो.
» त्वचा भाजल्यासारखी दिसते .
» चेहरा विद्रुप होतो .
२१) कंपवात रोग (Parkinson's Disease)
» रेणूच्या अभावामुळे रोग्याला कंप सुटतो .
» हालचाली संथ होतात स्नायू ताठर होतात .
» वजन कमी होत जातो .
» वयाच्या ५० ते ६० ज्या दरम्यान होतो.
सुधिर भोपेे
विशेष शिक्षक (MR)
समावेशित शिक्षण विभाग ,गट साधन केंद्र , पंचायत समिती भंडारा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

nice information
ReplyDelete