दिव्यांगत्व कारणे व प्रतिबंधात्मक उपाय

दिव्यांगत्वाचे कारणे

अनुवांशिक कारणे :-       अ) रंगसुत्रे :-          पुरूष व स्त्रीयांमध्ये ज्या 23 रंगसुत्रांच्या जोडया असतात. यामध्ये पुरूषांमधील 23 पैकी
         22 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या असतात. या 22 जोडयांना ‘ॲटोझोमल क्रोमोझोम’ असे म्हणतात.
         तर 23 वी जोडी ही लिंगनिश्चितीची म्हणजेच ‘सेक्स डिटरमाईन’ असते. ती क्षक्ष (xx) किंवा क्षय (xy)
        परंतु स्त्रीयांमधील 23 च्या 23 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या  असतात. मुलगा किंवा मुलगी होणे हे
        पूर्णंत: पुरूष्याच्या 23 व्या जोडीवर अवलंबून असते. 23 रंगसुत्रांच्या जोडयातील 21 व्या जोडीमध्ये एक
        अतिरिक्त रंगसुत्र  आल्यास डाउन सिंड्रोम ही स्थिती उदभवते.
       ब) गुणसुत्रे :-       ज्याप्रमाणे रंगसुत्राच्या जोडया असतात त्याचप्रमाणे गुणसुत्रांच्याही जोडया  असतात.
       क) नात्यातील लग्न :-       समान रक्त संबंधातील व्यक्तीशी विवाह संबंधातून जन्मास येणारे मुल अपंग असू शकते.
       सभोवतालच्या वातावरणातील कारणे :-
       E जन्मपूर्व अवस्थेतील कारणे (Pre-natal Causes):-•      स्त्री-पुरूष वय
•      ‘क्ष‘ किरण तपासणी
•      विषबाधा
•      अमली पदार्थांचे सेवन
•      अनियमीत रक्तदाब
•      शारिरीक अथवा मानसिक आघात / अपघात
•      गर्भपात करण्याचा प्रयत्न
•      मधुमेह
•      स्त्रीला रूबेलाची लागण
•      अपस्मार
•      संसर्गजन्य आजार‍
•      हायपोझिया
•      डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन
•      गर्भवती स्त्रीचा आहार
E प्रसुती होतांनाची कारणे (Natal Causes):-•      कमी दिवसाचे बाळ
•      कमी वजनाचे बाळ
•      श्वासावरोध  (Asphyxia)
•      प्रसुती कालावधी
•      एकापेक्षा जास्त बाळ जन्मल्यास
•      अपसामान्य सादरीकरण
•      अवजार व हत्याऱ्याच्या सहाय्याने होणारी प्रसुती
•      प्रसुतीचे ठिकाण
•      नाळ आधी बाहेर येणे
•      काविळ
•      स्त्रीला झटके येणे (अपस्मार)
•      रक्तस्त्राव
•      अनियमीत रक्तदाब
•      संसर्गजन्य रोगाची लागण / आजार (Herpes Infection)
•      श्वसनात अडचण
•      ऑक्सिजनचा पुरवठा
•      मेंदूला इजा झाल्यास
 
E प्रसुतीनंतरची कारणे (Post-natal Causes):-
•      दुग्धपान
•      काविळ
•      आघात / जखम
•      संसर्ग
•      झटके  येणे
•      श्वसनात अडचण
•      मेंदूला सूज आल्यास
•      टि. बी झाल्यास
•      विषबाधा झाल्यास
•      योग्य आहार
•      लसीकरण
 E मनोसामाजिक कारणे (Psychosomatic Causes):-·मानसिक – शारिरीक आघात, ताण- तणाव

गर्भवती स्त्रीने घ्यायची काळजी




नियमित डॉक्टरांचा सल्लामार्गदर्शन घेणे.समतेल (पोषकआहार घेणे.डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.पहिल्या तीन ते चार महिण्यात क्ष किरण तपासणी टाळावी.धनुर्वाताची लस टोचणे अत्यंत आवश्यक आहे.उंच स्टूलवर किंवा खुर्चीवर चढू नये तसेच जड सामान उचलूनये.प्रसुती नंतर बाळ निळे पडले असल्यास त्वरीत डॉक्टरांशीसंपर्क साधावा  ऑक्सीजनची व्यवस्था पाहावी.बाळ त्वरीत  रडल्यास डॉक्टरांची त्वरीत मदत घ्यावी.१०प्रसुतीनंतर बाळाचे लसीकरण करावे. (पोलिओगोवर,धनुर्वात)११बाळाला ताप आल्यास डॉक्टरांस दाखवावे.१२वारंवार फिट / मिरगी येत असल्यास डॉक्टरांशी संपर्कसाधावा.१३स्वच्छ उकळुन केलेले पाणी बाळाला पाजावे.


                                                              
अंधत्वाचीकारणे  प्रतिबंधात्मक उपाय
शुष्कडोळेखुप-यागोवरमेंदूची हानी डोळ्यांना इजाइत्यादी मुळे अंधत्व येऊ शकतेअंधत्व जन्मतःही असू शकते.अंधत्वाला प्रतिबंध करण्यासाठी  जीवनलत्व युक्त आहारघेणे आवश्यक आहे.

(  
 जीवनसत्व युक्त अन्नपदार्थ – पालेभाज्यापिवळी  तांबडीफळेउदापालकगाजरपपईतसेच दूधमांस आणि अंडीतसेच मातेने पहिली  वर्षे मुलाला अंगावर पाजणे अत्यंतआवश्यक आहे. )
स्वच्छ पाण्याने डोळे वारंवार धुवून स्वच्छ ठेवावेतघाणफाण्यात पोहू नयेडोळ्याचे माशांपासून रक्षण करावे.खुप-या आलेल्या रुग्णावर त्वरीत इलाज कराखुप-यासंसर्गजन्य असतात आणि स्पर्श  माशांपासून पसरतात.अणकुचीदार अवजारेफटाकेटोकदार वस्तू किंवा ऍसीडमुलांपासून लांब ठेवावे.

No comments:

Post a Comment