*FACP (functional assessment checklist for progamming)* ही मूल्यमापनाची चेकलिस्ट 3 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना वापरली जाते सन 1994 साली NIMH च्या विशेष शिक्षण विभागातील जयंती नारायणन यांनी या चेकलिस्टचा *विकास* केला. या चेकलिस्ट मध्ये खालीलप्रमाणे वयोमानानुसार *वर्गरचना* करण्यात आलेली आहे*Pri primary* - 3 to 6 yrs*Primary I* - 7 te 10 yrs*Primary II* - 9 to 14 yrs*secondary* - 11 to 15 yrs*Pre vocational I* - 15 to 18 yrs*Pre vocational II* -15 to18 yrs*Care group* - 3 to 18 yrsप्रत्येक ग्रुप साठी वयानुसार ठराविक कौशल्य/कृती /विधाने देण्यात आली आहेत
प्रत्येक ग्रुप मध्ये खालील *क्षेत्र* नुसार कौशल्य/ कृती /विधाने दिली गेली आहेत➡वैयक्तिक क्षेत्र➡शैक्षणिक क्षेत्र➡सामाजिक क्षेत्र➡व्यावसायिक क्षेत्र➡मनोरंजनात्मक क्षेत्र FACP चेकलिस्ट ची *गुणांकन पद्धती* ही खालील प्रमाणे केली जाते➡+➡ C➡ VP➡ PP➡ -➡ NA➡ NE याचा *अर्थ*➡+ म्हणजे होय मूल कोणत्याही मदतीशिवाय कृती करू शकतो ➡ C म्हणजे मुलाला छोटासा क्यू दिला असता कृती आपोआप करतो ➡ VP म्हणजे मूल हे शाब्दिक मदतीने ती कृती करतो ➡ PP म्हणजे मूल शारीरिक मदत दिली असता ती कृती करतो ➡ - म्हणजे मुलाला ती कृती करता येत नाही ➡ NA म्हणजे ते विधान मुला/मुली साठी लागु नाही ➡ NE म्हणजे ती ठराविक कृती शिकण्यासाठी आतापर्यंत संधी मिळाली नाही *मनोरंजनात्मक क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे गुणांकन* केले जाते➡A➡B➡C➡D➡E➡ NE *याचा अर्थ* ➡A म्हणजे मुलगा सुरुवात करतो व सहभागी होतो. ➡B म्हणजे मुलाला दुसऱ्यांनी सुरुवात करून दिली कि खेळतो. ➡C म्हणजे मुलगा सहभागी होतो पण नियम माहित नाही. ➡D म्हणजे मुलाला आवडीनुसार पाहतो. ➡E म्हणजे मुलाला आवडच नसते. ➡ NE म्हणजे मुलाला शिकवले नाही.
मूल्यमापनानंतर शेकडेवारी काढताना केवळ *+* ला मोजले जाते व शेकडेवारी काढली जाते. VP PP आणि NE ला मोजले जात नाहीत. NA ला एकूण संख्येमध्ये गाळले जाते. व शेकडेवारी काढली जाते.
No comments:
Post a Comment