दिव्यांग प्रमाणप्रत्र विषयी

अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
अपंगांसाठीच्या असणाऱ्या शासकीय सेवा सुविधाचे लाभ मिळवण्यासाठी
अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे अनिवार्य असते. हे प्रमाणपत्र
 किमान 40%अपंगत्व असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक/ जिल्हा वैद्यकीय
 अधिकारी 
 अधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे लागते. अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
असल्याशिवाय अपंगांसाठीच्या असणाऱ्या शासकीय सेवा सुविधाचे
 लाभ मिळू शकत नाही अथवा अपंग व्यक्ति त्यास पात्र ठरत नाही.
हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते
प्रमाणपत्रसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1)विध्यार्थ्याचे आधारकार्ड
2)कुटुंबाची शिधापत्रिका
 (शिधापत्रिकेत अपंग मुलाचे त्यात नाव असणे आवश्यक आहे)
3)शाळेचा बोनाफाइड
4) 4 पासपोर्ट साइज़ फ़ोटो
5)बहुविकलांग / अस्थिव्यंग असेलतर अपंगत्व दिसेल असे  B2 साइज़चे 4 फोटो



No comments:

Post a Comment