दिव्यांग समावेशित शिक्षण गटसाधन केंद्र पंचायत समिती भंडारा अंतर्गत सर्व दिव्यांग प्रवर्गाच्या दिव्यांग बालकांच्या ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन दिनांक ०२/०५/२०१८ ते १४/०६/२०१८ या कालावधीत करण्यात आले होते. असे म्हणतात की मुले ही देवाघरची फुले, प्रत्येक फूल हे छान फुललेला असतंच असं नाही तर या फुलांमध्ये सुद्धा काही फुले कमी फुललेली असतात, परंतु या कमी फुललेल्या फुुलांना सुद्धा चांगल्या प्रकारे मशागत करूण खत, पाणी, औषधी जर देण्यात आले तर हे फुलेसुद्धा छान टवटवीत होऊ शकतात. याचा एक उत्तम असा नमुना म्हणून दिव्यांग बालकांसाठी आयोजित करण्यात आलेले ग्रीष्मकालीन शिबिर या शिबिरामध्ये सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग बालकांना अगदी छान फुलवून टवटवीत करण्यात आलेले आहे, या टवटवीत पणाचे खरे रूप खालील प्रमाणे
No comments:
Post a Comment